महाराष्ट्र राज्य सरकारी मोफ्युसील स्टेनोग्राफर्स अससोसिएशन, नागपूर

लढा निधी
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारी मोफ्युसील स्टेनोग्राफर्स अससोसिएशन, नागपूर विभागीय शाखा अमरावतीला लढा निधी देण्यासाठी खालील दिलेल्या QR कोडवर आपले लढा निधी जमा करा.

पेमेंटसाठी QR कोड

Payment QR Code

Google Pay, PhonePe किंवा कोणत्याही UPI ॲपद्वारे स्कॅन करा.

पेमेंट पूर्ण झाल्यावर त्याचा Screenshot काढून ठेवा आणि विभागीय शाखेला लढा निधी जमा केल्याबाबत कळवा.